१ ऑगस्टला गडचिरोली मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच जिल्हास्तरीय बैठक
गडचिरोलीः
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोलीच्या वतीने या बैठकीत जिल्ह्याच्या अन व औषध प्रशासनमंत्री संघटनात्मक बाबी संदर्भात विचार राज्याचे ना. धर्मरावबाबा आत्राम यांच्या विनीमय करणे, गडचिरोली मार्गदर्शनाखाली गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र अंतर्गत येथील सर्कीट हाऊसमध्ये दुपारी विधानसभा निवडणुक लढविणे २ वाजतात जिल्हास्तरीय बैठक याबाबतीत विचार विनिमय
आयोजित केली आहे. करण्यात येणार आहे. सदर बैठक महत्वपूर्ण असल्याने व्यक्तिशः तसेच सर्व फ्रंटल व सेलवे पदाधिकारी व कार्यकत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी केले आहे.
0 Comments