चामोर्शी बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक आशिष अरूण पिपरे यांच्या शेतकरी जनशक्ति पॅनलच्या नेतृत्वाखाली सहा उमेदवार विजयी

चामोर्शी बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक आशिष अरूण पिपरे यांच्या शेतकरी जनशक्ति पॅनलच्या  नेतृत्वाखाली सहा उमेदवार विजयी
पहिल्यांदाच शेतकरी जनशक्ती पॅनल च्या छत्री निवडणुक चिन्हांचे जोरदार प्रदर्शन


गडचिरोली,
चामोर्शीचा निकाल आज लागला असून या निवडणुकीत पहिल्यांदा चामोर्शी बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक आशिष अरूण पिपरे यांच्या शेतकरी जनशक्ति पॅनलच्या नेतृत्वाखाली एकूण सहा उमेदवार उमेदवार विजयी झाले* *भाजपा , काँगेस , शिवसेना ,   सर्वपक्षीय शेतकरी जन शक्ती पॅनलने या वेळी एकत्रित येऊन बाजार समिती निवडणुकीत आपला नशीब आजमावले निवडणुक लढत खूप चुरशीची झाली* 
*या निवडणुकीत व्यापारी व  अडते  या गटात शेतकरी जन शक्ती पॅनलला पहिल्यांदा चांगले भरघोस यश मिळाले परंतू सेवा सहकारी गटातील सर्व  उमेदवारांना पराभव पत्करावा लागला आजच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टी , काँगेस शिवसेना युतीने* *शेतकरी जनशक्ती पॅनलचे तीन उमेदवार बहुमताने निवडून आले यामधे भाजपाचे माजी कृषी सभापती प्रा. रमेशजी बारसागडे व सुनील भाऊ कन्नाके तर शिवसेनेचे राकेश भाऊ बेलसरे  तसेच व्यापारी गटातून शेतकरी जनशक्ती पॅनलचे ,किशोर दोषी ,अडते गटातून नागोबा पाटील पिपरे तसेच भटक्या विमुक्त जमाती तून विजय बहिरेवार निर्विरोध  विजयी झाले असे एकूण सहा उमेदवार बहुमताने विजयी झाले या निवडणुकीत प्रथमच चामोर्शी बाजार* *समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक आशिष अरूण पिपरे यांच्या शेतकरी जनशक्ति पॅनल व भाजपा  काँग्रेस ,शिवसेना यांच्या  नेतृत्वाखाली प्रथमच एकूण 6 उमेदवार उमेदवार विजयी झाले आहेत, शेतकरी जनशक्ती पॅनल व भाजपा ,शिवसेना ,काँगेस व सर्व पक्ष तसेच नगरसेवक आशिष अरूण पिपरे ,संजय भाऊ पंदीलवार , मनोज भाऊ बंडावार , राजेश भाऊ ठाकूर , प्रमोद भाऊ भगत ,त्रियुगी महाराज दुबे ,सत्यवान कुथे ,अशोक धोडरे ,बंडू नैताम ,सत्यवान पिपरे ,रमेश अधिकारी , लक्ष्मण वासेकर , सुभाष कोठारे व समस्त शेतकरी जनशक्ति पॅनल पदाधिकारी ,भाजपा ,काँगेस , शिवसेना पदाधिकारी मित्रपक्ष पदाधिकारी चमू यांचे संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदन करण्यात

Post a Comment

0 Comments