गडचिरोली नगरपालिका मध्ये घरकुल योजनेत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार - बंडीनी करतात रेतीची तस्करी


गडचिरोली नगरपालिका मध्ये घरकुल योजनेत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार
बंडीनी करतात रेतीची तस्करी.
  कुंपणच शेत खातो


गडचिरोली,

गडचिरोली नगर परिषद कळून निराधार लोकांस पंतप्रधान घरकुल योजना देण्याचे केंद्र सरकार व राज्यशासनाने ही योजना सुरु केली पण आपल्या गडचिरोली नगर परिषद कडून प्रति घरकुल घरकाला नगर परिषद कडून प्रति 5 ब्राच रेती पुरवठा करणे आहे पण आपल्या नगर परिषद चे काही नगरसेवक व काही रेती कंत्रादार घरकुल धारकाला आपल्या वाहनातून 2,3, ब्राच टाकून मोकळे होतात या सर्व प्रक्रियायात एकूण चार रेती कंत्रादार आहे. रेती हि बोरमाळ घाट, कंठाणी घाट या तुन रेतीचा पुरवठा होतो.
    यात सदर तलाठी यांना विचारणा केली असता या वर आमच्या कडे काहीही  माहिती नाही नसल्याचे सांगितले.
     सध्यस्तीत फुले वार्ड, ढिवर मोहल्ला व हनुमान वार्ड येथे घरकुल योजनेचे काम सुरू आहे.यामध्ये काही नगरसेवकांचा हातभार असल्याने कुंपनच शेत खाते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.नागरिकामध्ये असंतोष निर्माण झालेला.

Post a Comment

0 Comments