लायड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडने बेरोजगारांच्या हाताला दिले काम.
१८१ युवकांना देणार तांत्रीक प्रशिक्षण
एटापल्ली गडचिरोली - जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील लॉयड्स मेटल कंपनीच्यावतीने शेकडो युवकांना वेगवेगळे स्थानीक बेरोजगारांच्या हाताला काम दिले आहे.
पहाडीवर लोह खनिजाचे उत्खनन सुरू करण्यासाठी प्रशासनाला तब्बल दोन दशके वाट पहावी लागली. खनिकर्म विभागाकडून रीतसर परवानगी देण्यात आली. सुरजागड लोह कामगार म्हणून १७, वेल्डर ५,
प्रकल्पामध्ये चांगल्या प्रकारचे डोझर आपरेटर १०, इलेक्ट्रीशन कामगार तयार करण्याकरिता ३१ इत्यादी प्रकारच्या पहिल्या व याच भागातील स्थानिक दुसऱ्या टप्यातील एकूण १८१ बेरोजगार युवकांना नवीन प्रशिक्षणार्थीना तयार होण्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील देण्यासाठी लॉयड्स मेटल अँड गरजू युवकांना पाठविण्यासाठी एनर्जी लिमिटेड कंपनी मार्फत कंपनीने पाऊल उचलले आहे.
पुन्हा गरज पडल्यास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अनेक युवकांना प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे देण्यासाठी बाहेर पाठवून त्यांना अग्निशमन प्रशिक्षणासाठी ३९ व योग्य प्रशिक्षण देऊन त्यांच्या हलक्या वाहतुकीसाठी ५३, हाताला काम देणार असल्याचे प्रशिक्षण केंद्र छिंदवाडा येथे हॉटेल कटिबद्ध आहोत असे कंपनीने मॅनेजमेंट साठी २६ आणि तुमसर म्हटले आहे. यामुळे शेकडो प्रशिक्षण केंद्रा मध्ये उत्खनन युवकांना रोजगार मिळणार आहे.
0 Comments