ग्रा.प.गोविंदपूर अंतर्गत हरिनगर येतील नागरिकांना मिळणार सुध्द पिण्याचं पाणी.

ग्रा.प.गोविंदपूर अंतर्गत हरिनगर येतील नागरिकांना मिळणार सुध्द पिण्याचं पाणी.

- जिल्हा परिषद माजी अध्यक्ष  श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते जलशुद्धिकरण केंद्राच्या भूमिपूजन.


अहेरी,
मुलचेरा तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय गिविंदपूर अंतर्गत येत असलेल्या हरीनगर येते १५ व्या वित्त जिल्हा परिषद  स्तर गडचिरोली अंतर्गत शुद्ध पिण्याचं पाण्याची जलशुद्धिकरण केंद्र मंजूर करण्यात आली. सदर बांधकामाच्या भूमिपूजन आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष  श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.हरिनगर येते गढुळ पाणी असुन अनेक नागरिकांना किडनीस्टोन,किडनी फेल अशे आजार झाले होते.मात्र गावातील नागरिकानी सुध्द पिण्याचं पाणी मिळावे म्हणून जि.प.माजी अध्यक्ष यांच्या कडे मागणी केली असता जिल्हा परिषद गडचिरोली  १५ व्या मधून निधी मंजूर करण्यात आले असुन भूमिपूजन  झाली आहे.
यावेळी गोविंदपूर सरपंच श्री.प्रणव बिश्वास,गोविंदपूर पोलीस पाटील सदानंद रॉय,ग्रा.प.सदस्य प्रभाती हलदर,रंजन मंडल,अनादी हलदर,सुकेश मंडल,अमृत गोलदार,प्रणय गायन,नित्यानंद हलदर,संजय रॉय,सुकुमार दास,कमलेश सरकार अहेरीचे  नगरसेवक श्री.प्रशांत गोडसेलवार,गावातील महिला व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments