गडचिरोलीत नगरसेवक पदासाठी अवघ्या एका मताने काँग्रेसचे श्रीकांत देशमुख

गडचिरोलीत नगरसेवक पदासाठी अवघ्या एका मताने काँग्रेसचे श्रीकांत देशमुख
गडचिरोली,
गडचिरोली नगरपरिषदेच्या निवडणुकीत काही प्रभागांतील निकाल थरारक ठरले. प्रभाग क्रमांक ४ 'ख' मधून काँग्रेसचे श्रीकांत शरद देशमुख हे केवळ एका मताने विजयी झाले. भाजपचे संजय सुरेश मांडवगडे यांचा त्यांनी शेवटच्या धमाका चक्षणी

धक्कादायकरीत्या पराभव केला. देशमुख यांना ७१७ तर मांडवगडे यांन ७१६ मते मिळाली.

प्रभाग ११'अमधून सर्वोच्या (अजित भचार गट) प्रतिभा कुमरे विजयी झाल्या, त्यामुळे पक्षाचा डबल

दरम्यान, प्रभाग क्रमांक ११ 'ब' मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार व युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर सुधाकर भरडकर यांनी सर्वाधिक मताधिक्याने विजय नोंदविला. त्यांनी भाजपचे अनिल तिडके यांचा तब्बल १,३७९ मतांनी पराभव केला. भरडकर यांना १७७१ तर तिडके यांना केवळ ४१२ मते मिळाली. या प्रभागात काँग्रेस उमेदवाराचे नामांकन अवैध ठरले होते, त्यामुळे लढत थेट भाजप व मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाली होती. दिसला.

गडचिरोलीत नगरसेवक पदासाठी अवघ्या एका मताने काँग्रेसचे श्रीकांत देशमुख विजयी झाले. समर्थकांनी त्यांना डोक्यावर घेत जल्लोष केला.

नगरसेवक पदासाठी १३५९ इतक्या मताधिक्क्यासह राकाँचे (अ.प. गट) लीलाधर भरडकर यांनी विजय नोंदविला. त्यांनी सर्वाधिक मतांचा विक्रम रचला.


Post a Comment

0 Comments