लोहार जमातीचे एसटी आरक्षण पूर्ववत लागू करण्यासाठी महसूल मंत्र्यांना निवेदन

लोहार जमातीचे एसटी आरक्षण पूर्ववत लागू करण्यासाठी महसूल मंत्र्यांना निवेदन
गडचिरोली ,
      महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना दिनांक 19- 9- 2025 रोजी गडचिरोली येथे वैदर्भीय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघ नागपूरचे वतीने, लोहार जमातीला  ST चे आरक्षण पूर्ववत लागू करावे या मागणीचे निवेदन, महासंघाचे प्र.सचिव श्री सुरेश मांडवगडे यांचे नेतृत्वात देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख श्री धर्मदास नैताम, तालुकाध्यक्ष श्री नरेश हजारे, तालुका सचिव संजय मडावी, माजी तालुकाध्यक्ष श्री मेघनाथजी बावणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री अनिल पोहनकर, प्राध्यापक श्री संजय मांडवगडे, युवानेते श्री अतुल नैताम, श्री सुधाकर हजारे, मार्गदर्शक श्री तुळशीराम हजारे, श्री शालिकराम बावणे, श्री सुधाकर पेटकर, महासंघाचे महिला सदस्या सौ.स्वाती चंदनखेडे, सौ. श्रद्धा नैताम आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments