गडचिरोली शहरासाठी बायपास निर्माण करा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे माजी खा. नेते यांची मागणी

गडचिरोली शहरासाठी बायपास निर्माण करा

केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे माजी खा. नेते यांची मागणी


गडचिरोली गडचिरोली :
शहरात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यातच अवजड वाहनांची वर्दळ लक्षात घेता, शहरासाठी स्वतंत्र बायपास रस्ता निर्माण करण्याची मागणी
माजी खा. तथा भाजपा अनुसूचित जनजाति मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व नितीन गडकरी महामार्ग मंत्री यांच्याकडे केली.
गडचिरोली हा आदिवासीबहुल, नक्षलप्रभावितव आकांक्षित जिल्हा असल्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडून विशेष
लक्ष देण्याची गरज आहे. केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या विकासात्मक नेतृत्वामुळे या भागात राष्ट्रीय महामार्गाचे मजबूत जाळे उभे राहिले असून, त्यामुळे संपर्क व वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. ना. गडकरी यांनी वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होण्याच्या दृष्टीकोनातून तसेच अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी बायपास रस्त्याला यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली. मंजुरी देऊन तात्काळ रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी माजी खा. नेते यांनी ना. गडकरी

Post a Comment

0 Comments