गडचिरोली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून त्वरित मदत जाहीर करा : विलास दशमुखे
गडचिरोली,
गडचिरोली गेल्या दहा दिवसांपासून गडचिरोली तालुक्यात पावसाचा कहर सुरू असून पावसामुळे व गोसीखुर्ण धरणातून पाणी सोडल्याने शेतकयांचे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक शेतक-यांचे धान्नाचे पडे व रोवलेले पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. त्यामुळे
मडचिरोली जालुका ओला पुष्कशा जारि करून त्वरित पंचनामे करण्यात वाचे व मदत देण्यात यावी, अशी मागणी गडचिरोली पंचायत माती उपसभापती तथा भारतीय
जनता पार्टीचे जिल्हा सचिव पंचायत राजचे जिल्हा संयोजक विलास केशवराम पशमुखे यांनी
केली आहे.
बारा दिवसांपासून गडचिरोली तालुक्यामध्ये पावसाने व पुराने बेमान मांडले असून पाण्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक बुडून आहेत. वर अनेक शेतकनांचे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे
गडचिरोली तालुक्याला ओला दुष्काळ करून त्वरित पंचनामे करण्यात याचे व नुकसानभरपर्छ देण्यात चाची, अशी मागणी गडचिरोली पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव तथा पंचागत विभागाचे जिला संयोजक विलास दशमुखे यांनी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
0 Comments