अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला धावल्या - डॉक्टर सोनल कोवे

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला धावल्या - डॉक्टर सोनल कोवे


गडचिरोली: अतिवृष्टीमुळे शहरातील चनकाई नगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अन्नधान्याचे व जिवनाश्यक वस्तुचे फार नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांच्या मदतीला डॉ. सोनल कोवे धावून गेल्याने अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. डॉ. कोवे यांनी अतिवृष्टीग्रस्तांना जीवनवश्यक वस्तुंचे वाटप केले. यावेळी डॉ. चेतन कोवे, प्रफुल आंबोरकर,
चनकाई नगर येथे जीवनावश्यक साहित्याचे वाटप
निलेश भोयर, नामदेव भांडेकर, शुभम नैताम, वासुदेव नैताम, नामदेव भोयर, नागाबाई मेश्राम व , वॉर्डमधिल उपस्थित होते.
आशिष वाढई, जावेद पठाण, सदाशिव नैताम, पिंटू पुरावर,

Post a Comment

0 Comments