चामोर्शी :
मा. खासदार श्री. अशोक जी नेते यांनी चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्ते यांची भेट घेऊन परभवा नंतर खचून न जाता पक्ष संघटनेसाठी जोमाने कामाला लागा अशी सूचना करत संवाद साधला.
यावेळी प्रामुख्याने किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष पिपरे, जेष्ठ नेते माणिकचंद कोहळे, आदिवासी मोर्चा चे रेवनाथ कुसराम,शहर महामंत्री नरेश अल्सावार, शहर महामंत्री निरज रामानुजमवार, शहर महामंत्री तथा भाजपा बंगली आघाडी जिल्हा संयोजक व चामोर्शी शहर महामंत्री रमेश अधिकारी, ज्येष्ठ नेते श्रावणजी सोनटक्के, दिवाकर कोहळे, राजु धोडरे, व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments