गडचिरोली नगर परिषद – सार्वत्रिक निवडणूक 2025, विवेकानंद नगर , संविधान चौक ,प्रभाग क्रमांक - 5 चे प्रबळ दावेदार बंटी उर्फ नितेश खडसे

गडचिरोली नगर परिषद – सार्वत्रिक निवडणूक 2025,
 विवेकानंद नगर , संविधान  चौक ,प्रभाग क्रमांक - 5 चे प्रबळ दावेदार  बंटी उर्फ नितेश खडसे 
गडचिरोली, 
गडचिरोली नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाच्या राष्ट्रवादी  काँग्रेस ( अजित पवार गट ) शिवसेना (शिंदे गट ) व शहरविकास आघाडी च्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार  सौ. अश्विनी रविंद्र नैताम (खोब्रागडे) तसेच प्रभाग क्र. ५  चे नगरसेवक  पदा चे उमेदवार  श्री. बंटी उर्फ नितेश खडसे , यांच्या प्रचारार्थ एक छोटीसी सभा मोठया उत्साहात पार पडली. या सभेत उपस्थित महिला  नागरिकांनकडून उत्कृष्ठ प्रतिशाद  मिळाला. या निवडणुकीत  तीनही उमेदवारांना प्रचंड बहुमताने मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी प्रा, राजेश भाऊ कात्रटवार सामाजिक कार्यकर्ते, हेमंत भाऊ जांबेवार शिवसेना नेते, नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार  सौ. अश्विनी रविंद्र नैताम (खोब्रागडे), सुनील भाऊ डोगरा,बंटी उर्फ नितेश खडसे, सौ. अर्चना ताई सोनटक्के उमेश भाऊ आखाडे, रवी नैताम, सुरज खोब्रागडे,सुधीर रोहनकर, चारुदत्त पोहने,अविनाश वरगंट्टीवार, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments