गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था ११वा आमसभा पार पडली

गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था ११वा आमसभा पार पडली


गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था ११वा आमसभा पार पडली


गडचिरोली,
 संस्थेची ११ व वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.या सभेला संस्थेचे अध्यक्ष श्री.के.एन.देविकार,सचिव श्री. एस.आर. गौरकार ,खजिनदार श्री. ए.एम.नन्नावरे,संचालक सर्वश्री - श्री. एस.बी.येसेकर,श्री.जी.पी.वाघरे,श्री. एस. के. सिडाम,श्री. एस.पी.सोनकांबळे, संचालिका - कु.जी. डी.राठोड,विशेष अतिथी म्हणून श्री.भोयर साहेब, गो. वि.कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष .कर्मचारी संघटनेचे सचिव  आणि बहुसंख्येने सभासद उपस्थित होते.
           संस्थेच्या महाराष्ट्र शासनाने नोंदणी झालेल्या पत संस्था स्थापन झालेल्या याना प्रशिक्षण घेतले पाहिजे व शासनाने नियम २४-३  प्रमाणे संचालक मंडळाने २०% संस्थाच्या सदस्य यांना ५ वर्षीत प्रशिक्षण करून घेतले पाहिजेत असे महाराष्ट्र शासनाने नियमानुसार बंधनकारक करण्यात आले आहे सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व पत संस्थाना यांचा सहभाग नोंदवला पाहिजे असे या आमसभेत सांगण्यात आले व मार्गदर्शन करण्यात आले. संस्था चे चालू वर्षी चे वार्षिक अहवाल सादर करण्यात आले व इतर,जमा खर्च पत्रक ,नफा -तोटा पत्रक .त्याबद्दल सांगण्यात आले या वेळी गोडवानाविघापिठ कर्मचारी सहकारी पतसंस्था चे अध्यक्ष श्री. के. एन. देविकार यांनी संस्थेचे अभिनंदन  केले आणि त्यास  एस. आर.गौरकार , आणि श्री.जी.पी.वाघरे यांनी अनुमोदन दिले.सभेमध्ये सभासदाच्या कल्यानाकरिता आणि आर्थिक अडचणी दूर करण्याकरिता अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.आणि पुढेही संस्थेच्या प्रगतिकरिता आणि सभासदाच्या हिताकरिता असे महत्वपूर्ण निर्णय संस्था घेत राहील असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष श्री के.एन. देविकार यांनी व्यक्त केले.सभा ही अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न  झाल्याने संस्थेचे सचिव श्री.एस.आर.गौरकार यांनी आनंद व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments