कढोली येथील धान खरेदी केंद्राचे शुभारंभ आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते संपन्न
कुरखेडा
कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, कढोली येथील धानखरेदी केंद्राचे शुभारंभ मा. आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी मा. आमदार कृष्णा गजबे, जीवनभाऊ नाट, पि.आर. आकरे, फाल्गुनजी चौके, पाटणेजी सा.पो. पा., फुक्कटजी पा. गरमळे, काशीनाथजी दोनाडकर, आंदरावजी आकरे, सेवाकर शहहारे, कालिदास नारनवरे, पिंगळबाई नारनवरे, एकनाथजी सोनुले, राजू पा आकरे, पांडुरंग निंबेककार, सुरेश गावतुरे, यशोनंद मडावी, पुंडलिक मानकर, किशोर मोहर्ले, रोहिदास गरमले कढोली येथील ग्रामस्त उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते.
0 Comments