शहरातील गोकुलनगर येथे भाजपा लाभार्थीसंपर्क अभियान

शहरातील गोकुलनगर येथे भाजपा लाभार्थीसंपर्क अभियान

भाजपा जिल्हा महामंत्री सौ.योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविला श्री. नरेंद्रजी मोदी यांचा नमस्कार
     

   
गडचिरोली:-

       मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी १० वर्षांमध्ये केलेल्या जनकल्याणकारी योजनांचा सर्वसामान्य जनतेंना लाभ मिळाला . लाभार्थ्याना मोदीजींचा नमस्कार पोहचविण्या करिता आज भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरातील गोकुलनगर येथे भाजपा लाभार्थी संपर्क अभियान राबविण्यात आला.
     लाभार्थी संपर्क अभियानात  महिला आघाडी शहर अध्यक्ष सौ.कविताताई उरकुडे,शहर महामंत्री सौ.पल्लवीताई बारापात्रे,शहर महामंत्री सौ.अर्चनाताई चन्नावार,शहर उपाध्यक्ष सौ.लताताई लाटकर,शहर सचिव सौ.निताताई उंदिरवाडे बुथ प्रमुख,वारियर्स उपस्थित होते

Post a Comment

0 Comments