अशोक नेते यांना बहुमताने निवडून देण्याकरिता बूथ प्रमुख, वारियर्स व पदाधिकारी यांनी कामाला लागावे: लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे

अशोक नेते यांना बहुमताने निवडून
देण्याकरिता बूथ प्रमुख, वारियर्स व पदाधिकारी
यांनी कामाला लागावे: लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरिता

गडचिरोली : महायुतीचे

अधिकृत उमेदवार खासदार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ प्रचार कार्यालय येथे गडचिरोली शहराची बुथ प्रमुख, वारियर्स, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली.

बैठकीला जिल्हा महामंत्री योगीता पिपरे, किसान आघाडी प्रदेश सचिव रमेश भुरसे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, डॉ. नितीन कोडवते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, जिल्हा सचिव अनिल कुनघाडकर, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, जिल्हा सचिव रंजिता कोडाप, शहर महामंत्री विनोद देवोजवार, शहर महामंत्री विवेक बैस, शहर महामंत्री केशव निंबोड, शहर महामंत्री नरेश हजारे बुथ प्रमुख, वारियर्स महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments