गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निरीक्षक पदी राजेंद्र वैद्य यांची निवड.

गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निरीक्षक पदी राजेंद्र वैद्य यांची निवड. 


गडचिरोली,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.जयंत पाटील यांनी नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा जेष्ठ रार्कॉ नेते राजेंद्र वैद्य यांची गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निरीक्षक पदी नियुक्ती केली असून, राजेंद्र वैद्य हे लवकरच गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली शहरअध्यक्ष विजय गोरडवार यांनी दिली आहे, तसेच राजेंद्र वैद्य यांच्या झालेल्या नियुक्ती बद्दल गडचिरली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये उत्साहाचे वातावरण असून, विजय गोरडवार शहरअध्यक्ष तथा माजी सभापती न प गडचिरोली, ऍडव्होकेट संजय ठाकरे,अमर खंडारे सेवादल जिल्हाअध्यक्ष, नईम शेख ज्येष्ठ रा कॉ कार्यकर्ते, संजय कोचे, इंद्रपाल गेडाम जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग,युवक शहरअध्यक्ष अमोल कुळमेथे, सुषमा येवले जिल्हा महीला सरचिटणीस,मिनल चिमुरकर महीला शहरअध्यक्षा तथा माजी नगरसेविका , संध्या उईके महिला  माजी नगरसेविका तथा जिल्हा संघटीका, निता बोबाटे महीला तालुका अध्यक्ष, प्रमिला रामटेके महीला जिल्हाध्यक्षा सामाजिक न्याय विभाग, सुनिल कत्रोजवार तालुका अध्यक्ष सेवादल गडचिरोली, भास्कर निमजे,मनोज मोहुरले,राजू डांगेवार, अनिल निकुरे, आरती कोल्हे, रेखा कोराम, आदींनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments