तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध !


आशीष भाऊ पिपरे , नगरसेवक न, प, चामोर्शी


चामोर्शी,

चामोर्शी तालुक्यातील पुरबुडी ,अतिवृष्टी प्रोत्साहन कर्ज व कर्जमाफी न मिळालेल्या शेतकरी बांधवांनी  १९ जानेवारी रोज गुरुवारी शिवम अगरबत्ती प्रकल्प येथे आयोजित जनता दरबार निमीत्त आपण समस्त शेतकरी बांधवांनी अवश्य भेट द्यावी तसेच
व चामोर्शी तालुका सेवा सहकारी संस्थेची निवडणुकीच्या अगोदर नुकताच कच्ची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे व या यादीत अनेक सभासद लोकांचे नाव मतदार यादीतुन वगळण्यात आलेले आहे असे दिसून येत आहे त्यामुळे ज्या शेतकरी शेतमजूर नागरिक यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आले त्यांना २५/०१/२०२३पर्यंत आपली तक्रार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गडचिरोली यांचे कडे करावयाची व त्या बाबत नियोजन करण्यात येणार आहे त्या बाबत अधिक माहीती करिता उद्या दिनांक १९/०१/२०२३ रोज गुरुवारला आमचे जनसंपर्क कार्यालय येथे आपण संपर्क साधावा असा आव्हान करण्यात आले.

Post a Comment

0 Comments